रमाई आवास योजना 2023 मराठी : ऑनलाइन अर्ज, योजना लिस्ट, फॉर्म PDF, पात्रता, कागदपत्रे

Ramai Awas Yojana 2023 Apply Online, Form PDF | रमाई घरकुल आवास योजना 2023 | महाराष्ट्र सरकारी योजना | घरकुल योजना ऑनलाइन अर्ज | रमाई आवास योजना सूची | रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2023 नवीन लिस्ट | ग्रामीण आवास योजना 2023

महाराष्ट्र राज्य हे उत्तम कल्याणकारी राज्य असून राज्य सरकारकडून दरवेळी जनतेच्या कल्याणासाठी खूप उपयोगी अशा योजना आणत असते.तसेच राज्य सरकार खूप सार्‍या योजना हे आणत असते. त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी अर्ज कसा भरायचा हे आम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाईटवर टाकत असतो,तर यावेळी आपण बघणार आहे रमाई आवास योजना 2023 योजनेसाठी कसा अर्ज करायचा, कोठे अर्ज करायचा, त्याचे लाभ काय आहेत आणि त्यासाठी कोण कोण पात्र आहे असेच खूप सार्‍या योजनांची माहिती तुम्हाला मोबाईलवर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता. ( Ramai Awas Yojana )

नमस्कार मित्रहो आपल्याकडे कच्चे घर आहे का उदाहरण मातीचे, झोपडी असे घर असेल आणि तुम्हाला नवीन घर बांधकाम करायचा आहे.म्हणजेच घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर रमाई आवास घरकुल योजना याबद्दलची आज संपूर्ण माहिती देणार आहे. त्या योजनेमध्ये आपलं नाव कसं समाविष्ट करायचं, या योजनेसाठी अनुदान किती मिळतं या योजनेसाठी काय अटी आहेत, पात्रता काय आहेत, कागदपत्रे कोणती आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या Article मध्ये घेऊ.तुम्ही गावचे नागरिक आहात त्याचबरोबर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या Whtasapp Private Group ला Join व्हा किंवा 922-622-9494 या नंबर वरती Join Me असा SMS करा.( Ramai Awas Yojana 2023 )

Ramai Awas Yojana 2023

योजनेसाठी अर्ज कसा करायचा. हा अर्ज नमुना सुद्धा तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी  इथे क्लीक करा .सर्वात प्रथम या योजनेच्या नियम व अटी त्यानंतर आपण अर्ज कसा भरायचा ग्रामपंचायत शिफारसी वगैरे सगळं सांगणार आहे.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नव बौद्ध वर्गातील असावा. 

महाराष्ट्र राज्यामध्ये दारिद्र रेषेखालील राहणारे खूप कुटुंब ग्रामीण भागात तसेच शहरे भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात ज्यांच्याकडे राहिला स्वतःचे मालकीचे घर सुद्धा नसते.अशामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला, झोपडपट्टीमध्ये किंवा जिथे जागा सापडेल अशा ठिकाणी ते वस्ती करून राहतात. या परिस्थितीत त्यांना पावसाच्या पाण्याच्या किंवा तसेच आगीचे सुद्धा भय असते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने त्या वंचित आणि बेघर  लोकांसाठी हे रमाई आवास योजना 2023 सुरू केले आहे.

रमाई आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत दीड लाख खरे प्रदान केलेले आहेत आणि येणाऱ्या काळात अजून 51 लाख घरे प्रदान करण्याच्या निर्धार आहे.

अनुसूचित जाती किंवा नव बौद्ध वर्गातील बांधवांना स्वतःचे घर बांधायचे आहे त्या नागरिकांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Ramai Awas Yojana 2023 योजनेची खास  वैशिष्ट्ये.

या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना निवारा नाही, अशा अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध लोकांसाठी घरी दिले जातात.

 रमाई घरकुल योजनेसाठी सर्व साधारण क्षेत्रासाठी 01 लाख 32 हजार रुपये इतक्या स्वरूपाचे अनुदान दिले जाते.

शेहरी भागासाठी दोन लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. Ramai Awas Yojana डोंगराळ ग्रामीण भागासाठी 01 लाख 42 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.आणि याच रमाई घरकुल आवास योजना 2023 योजनेमध्ये शौचालय बांधण्यासाठी शौचालय अनुदान योजना अंतर्गत 12 हजार रुपयांची मदत दिली जातेरमाई आवास योजनेसाठी जर लाभार्थी व्यक्तीकडे घर बांधण्यासाठी जागा नसल्यास त्या लाभार्थ्याला दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अंतर्गत जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांचा रोख निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे त्याला आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेतून स्वतःचे घर बांधता येईल.

रमाई आवास योजना 2023 Highlights Ramai Awas Yojana

योजनेचे नावरमाई आवास योजना ( Ramai Awas Yojana )
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीअनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील गरीब नागरिक
उद्देश्यआर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वतः चे घर उपलब्ध करून देणे
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटClick Here
प्रकारआवास योजना
राज्यमहाराष्ट्र

( Ramai Awas Yojana )

रमाई आवास घरकुल योजना वैशिष्ट्ये आणि अनुदान

सामान्य विभाग घरकुल बांधकाम1,32,000/- रुपये
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकाम1,42,000/- रुपये
शहरी विभागासाठी घरकुल बांधकाम2.5 लाख रुपये
शौचालय बांधण्यासाठी12,000/- रुपये

 

रमाई घरकुल योजनेसाठी पात्र व्यक्ती 2023

महाराष्ट्र राज्यामध्ये दारिद्र रेषेखालील राहणारे खूप कुटुंब ग्रामीण भागात तसेच शहरे भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात ज्यांच्याकडे राहिला स्वतःचे मालकीचे घर सुद्धा नसते.अशामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला, झोपडपट्टीमध्ये किंवा जिथे जागा सापडेल अशा ठिकाणी ते वस्ती करून राहतात. या परिस्थितीत त्यांना पावसाच्या पाण्याच्या किंवा तसेच आगीचे सुद्धा भय असते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने त्या वंचित आणि बेघर  लोकांसाठी हे रमाई आवास योजना 2023 सुरू केले आहे.( Ramai Awas Yojana )

 1. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असला पाहिजे.
 2. लाभार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातील असावा.
 3. लाभार्थी हा बेगर असावा किंवा त्याच्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
 4. लाभार्थीने अन्य कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  

हे सुद्धा वाचा : श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana Maharashtra

रमाई घरकुल मंजुरीची जिल्ह्याप्रमाणे यादी Ramai Awas Yojana 2023

 • नागपूर विभाग

ग्रामीण भाग – 11677
शहरी भाग – 2987

 • संभाजीनगर विभाग

ग्रामीण भाग – 30116
शहरी भाग -7565

 • लातूर विभाग

ग्रामीण भाग – 24274
शहरी भाग -2770

 • अमरावती विभाग

ग्रामीण भाग – 21978
शहरी भाग – 3210

 • नाशिक विभाग

ग्रामीण भाग – 14864
शहरी भाग – 346

 • पुणे विभाग

ग्रामीण भाग – 8720
शहरी भाग – 5792

 • मुंबई विभाग

ग्रामीण भाग – 1942
शहरी भाग – 086

तर अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील विभागानुसार ग्रामीण आणि शहरी विभागासाठी रमाई आवास योजनेच्या अंतर्गत अनुसुचित जाती व जमाती नवबौद्ध वर्गातील गरीब नागरिकांनासाठी घरे उपलब्ध करून दिले आहेत. तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा सरकारी  कार्यालयामध्ये जाऊन या योजनेचे अधिक माहिती घेऊ शकता.

योजनेंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया

 1. ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड एक ग्रामसभेमार्फत केली जाते.
 2. या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीमध्ये अनुसूचित जाती संवर्गातील अपंग लाभार्थ्यांना किमान तीन टक्के घरकुले देणे बंधनकारक आहे, या मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तर्फे 7/12 उतारा सबंधित अट शिथिल  करण्यात आली आहे.
 3. रमाई घरकुल योजनेमध्ये ग्राम सभेने निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड शासनाच्या निर्णयानुसार गठीत करण्यात आलेली घरकुल निर्माण समिती करेल, या समितीचे अध्यक्ष जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
 4. अर्जदारांच्या जमा झालेल्या अर्जामधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 रमाई आवास योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

रमाई आवास योजनेअंतर्गत तुम्हाला पुढील कागदपत्रे सुपूर्द करावे लागणार आहेत.

 1. ७/१२ खाते उतारा.
 2. मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीत असलेला उतारा यापैकी काहीही.
 3. लाईट बिल, पाणी बिल आणि घरपट्टी कागदपत्रांपैकी एक कोणतेही चालेल.
 4. जात प्रमाणपत्र
 5. रेशन कार्ड ( शिधापत्रिका )
 6. उत्पन्नाचा दाखला
 7. मतदार ओळखपत्र
 8. Bank Account

रमाई आवास योजना 2023 साठी अर्ज पद्धत ऑनलाइन/ऑफलाइन

 • महाराष्ट्रातील ज्या पात्र नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना सर्वप्रथम शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल, नोंदणी झाल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
 • रमाई आवास योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रथम योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
 • या होम पेजवर तुम्हाला तुमची नगरपरिषद किंवा ग्राम पंचायत निवडायची आहे.
 • यानंतर होम पेजवर तुम्हाला रमाई घरकुल योजनेच्या ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर असलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल या प्रमाणे तुमचे नाव, जन्म तारीख, आधार नंबर इत्यादी विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, या प्रमाणे सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल, यासाठी लॉगिन पर्यायावर वर क्लिक करा .
 • यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करवा लागेल.
 • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन रमाई आवास योजना फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल, विचारलेली सर्व माहिती भरल्यावर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी लागेल.
 • यानंतर पूर्ण तपशील पडताळणी करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल, या प्रमाणे तुमची या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल. .

रमाई आवास योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

रमाई आवास योजनेचा लाभ ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना मिळवायचा आहे त्यांनी या योजनेला लागणारी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे जमा करून सबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज भरून जमा करावा. रमाई आवास योजना अर्ज PDF खालीलप्रमाणे आहे.

रमाई घरकुल आवास योजना 2023

शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
रमाई आवास योजना फॉर्मडाऊनलोड कारण्यासाठी क्लिक करा 
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी  येथे क्लिक करा 

 

आम्ही या लेखांमध्ये रमाई आवास योजनेचे परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या शेजारील गरजू वयस्कर लोकांपर्यंत हे माहिती जरूर पोहोचवा आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घडवून आणा. तसेच यासारख्या असंख्य योजनेसाठी लगेच तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही आमच्या जॉईन करू शकता तिथे आम्ही खूप सारे अपडेट टाकत असतो.( रमाई आवास योजना )

 

Disclaimer

प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे, अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत बातम्या आणि राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित प्रमाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

 

Leave a Comment