फ्री शिलाई मशीन योजना 2023: ऑनलाइन अर्ज आणि संपूर्ण माहिती | Free Silai Machine Yojana 2023

Free Silai Machine Yojana 2023

फ्री शिलाई मशीन योजना 2023

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी फ्री शिलाई मशीन योजना 2023 सुरू केलेली आहे. प्रत्येक राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रांची गरज आहे अर्ज कुठे करावा लागतो याची पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.आत्तापर्यंत एक लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे ही योजना ग्रामीण आणि शहरी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रबळ होण्यास मदत करेल. ( Free Silai Machine Yojana 2023 )

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण परिपूर्ण माहिती बघणार आहोत तर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या शेजारील गरजू महिलांपर्यंत हा लेख जरूर पोहोचवा आणि त्यांना सुद्धा फ्री शिलाई मशीन 2023 योजनेचा चा फायदा करून द्या.

भारतामध्ये 8 प्रकारच्या Number Plate असतात हे तुम्हाला माहिती आहे का ?

Introducing Types of Number Plates in India | Best Info….Read More

फ्री शिलाई मशीन योजनेची पात्रता काय आहे.

1.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 20 ते 40 या दरम्यान असायला हवे.

2.महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न हे बारा हजार रुपये पेक्षा कमी असायला हवे तसा उत्पन्नाचा दाखला  घेणे आहे.

3.देशातील विधवा आणि अपंग महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते आणि आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी बनू शकते.

या योजनेमध्ये कोणती राज्य समाविष्ट आहेत.

1.महाराष्ट्र 

2.गुजरात 

3.बिहार 

4.कर्नाटक 

5.उत्तर प्रदेश 

6.राजस्थान 

7.छत्तीसगड 

8.हरियाणा 

9.मध्य प्रदेश

या राज्यामध्ये प्रथम ही योजना सुरू करण्यात आली आहे. ( Free Silai Machine Yojana 2023 )

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत.

फ्री शिलाई मशीन 2023 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

1.आधार कार्ड 

2.पॅन कार्ड 

3.उत्पन्नाचा दाखला 

4.विधवा असल्यास त्याचे प्रमाणपत्र 

5.अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र 

6.वय प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र 

7.मोबाईल नंबर 

8.पासपोर्ट साईज फोटो

फ्री शिलाई मशीन 2023 योजनेचा उद्देश

मोफत शिलाई मशीन योजना मोदींनी 2022 मध्ये सुरू केली कारण त्यांना महिलांना रोजगार निर्माण करून देऊन त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील आणि कुटुंबाला आर्थिक भार पेलू शकतील हा मुख्य योजनेचा उद्देश आहे.  ( Free Silai Machine Yojana 2023 )

फ्री शिलाई मशीन 2023 योजनेची वैशिष्ट्ये.

या योजनेचा लाभ अपंग महिला सुद्धा घेऊ शकतील हे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

फ्री शिलाई मशीन 2023 योजना अर्ज कसा करावा ?

1.अर्ज भरण्यासाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Click Here

 किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून दिलेला अर्ज डाऊनलोड करून घ्या.

Download Link :- Application Link Click Here

2.या अर्जाचे प्रिंट काढून त्या अर्जावर तुमचे सर्व माहिती भरा त्यासोबत एक पासपोर्ट साईज फोटो जोडावा लागेल

3.हा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत, तहसीलदार ऑफिस किंवा जिल्हा कार्यालय या सरकारी कार्यालय मध्ये तुम्हाला जमा करायचा आहे.

4.त्यानंतर अधिकारी तुमच्या अर्जाचे पडताळणी करतील आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला मोफत शिलाई मशीन भेटून जाईल.

अशाप्रकारे तुम्ही वरील सर्व कागदपत्रे पात्रता व अटी शर्तीनुसार अर्ज भरला तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ मिळू शकेल

वाचक मित्रांनो आम्ही या लेखांमध्ये मोफत शिलाई मशीन योजनेची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या शेजारील गरजू महिला पर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकते तसेच यासारख्या असंख्य योजनेसाठी तुम्हाला लगेच अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता त्यासोबत आमचा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा तिथे सुद्धा आम्ही खूप सारे अपडेट टाकत असतो. (Free Silai Machine Yojana 2023).

Key Points Of Free Silai Machine Yojana 2023

योजनेचे नावSilai Machine Yojana | मोफत शिलाई मशिन योजना महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
शिलाई मशीन अर्ज PDFयेथे क्लिक करा
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण/ शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात2019
अर्ज करण्याची पद्धतअर्ज करण्याची पद्धत

 

Free Silai Machine Yojana 2023
Free Silai Machine Yojana 2023

Leave a Comment