मोफत पिठाची गिरण योजना 2024 | Mofat Pithachi Giran Yojana |

Mofat Pithachi Giran Yojana मोफत पिठाची गिरण योजना 2024

 

Mofat Pithachi Giran Yojana

Mofat Pithachi Giran Yojana पूर्ण माहिती 

हॅलो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. शंभर टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी, डाळ गिरणी, मसाला गिरणी देण्याचे योजना सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबविण्यात येत आहे. Mofat Pithachi Giran Yojana मोफत पिठाची गिरण योजना

तर मित्रांनो आज आपण या पोस्टओमध्ये या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज कसा कुठे करायचा आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतील, पात्रता तसेच या योजनेचे निकष काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या योजनेचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असे तर मित्रांनो  पोस्ट पूर्ण पहा आणि जर नवीन असेल मित्रांनो तर whatsapp चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच नवनवीन आणि माहिती पूर्ण  पोस्ट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. Mofat Pithachi Giran Yojana मोफत पिठाची गिरण योजना

हे सुद्धा वाचा :- फ्री शिलाई मशीन योजना 2023: ऑनलाइन अर्ज आणि संपूर्ण माहिती | Free Silai Machine Yojana 2023

मित्रांनो मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे. महिला वर्ग स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे. म्हणून या योजनेचा लाभ हा केवळ महिलांनाच घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला दोघेही घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा :- नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांना | AbsoluteNamo Shetkari 2nd Installment

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

Mofat Pithachi Giran Yojana पात्रता 

या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे चला जाणून घेऊया मित्रांनो १. या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिला घेऊ शकतात.

२. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ 18 ते 60 वयोगटातील मुले व महिलांना घेता येईल.

३. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात.

मोफत पिठाची गिरण योजना नियम आणि अटी

मित्रांनो या योजनेचे नियम आणि अटी हे काय असणार आहेत जाणून घेऊया मित्रांनो 

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व साठ वर्षापेक्षा कमी असावे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

२. या अगोदर लाभार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षांपासून घेतलेला नसावा म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ अगोदर आपल्या कुटुंबात कुठल्याही व्यक्तीने घेतलेला नसावा अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

या योजनेअंतर्गत आलेल्या सर्व अर्जांपैकी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीला राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार सर्व अटींची पूर्तता करत आहे याची खात्री करून मगच अर्ज सादर करावा अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो.म्हणजे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी आपण या योजनेच्या अटींमध्ये संपूर्णतः बसत आहेत की नाही याची आपण पडताळणी करून मगच या ठिकाणी अर्ज करावा अन्यथा आपला अर्ज याठिकाणी रद्द होऊ शकतो. 

Join Whatsapp Group https://chat.whatsapp.com/CIMOELKuYIi7E6jV4lZ06W

मोफत पिठाची गिरण योजना अर्ज कुठे करायचा ?

Mofat Pithachi Giran Yojana  तर आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा. तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या ठिकाणी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अर्ज करावा या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. 

तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करावी. तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही याची माहिती घ्यावी. योजना सुरू असेल तर अर्ज करण्याची पद्धत विचारावी मगच पूर्ण तयारीने आपला अर्ज हा सादर करावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे व ज्या महिला मोठमोठ्या सिटी मध्ये  मध्ये राहतात व अटींची पूर्तता करत असतील त्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

Join Whatsapp Group https://chat.whatsapp.com/CIMOELKuYIi7E6jV4lZ06W

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना लागेल तो तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागात तुमच्या जिल्ह्यानुसार मिळून जाईल तो अर्ज चा नमुना तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊन. या ठिकाणी मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगणार आहे ते डॉक्युमेंट या अर्जा सोबत जोडायचे आहेत आणि अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी पूर्णतः भरून तुमचा अर्ज हा त्या ठिकाणी सादर करायचा आहे. Mofat Pithachi Giran Yojana

आता या योजनेला काय काय कागदपत्रे लागणार आहेत चला  तर जाणून घेऊया मित्रांनो.

कागदपत्रे Mofat Pithachi Giran Yojana

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे 

१. आधार कार्ड लागणार आहे 

२. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र 

३. तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड 

४. अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो 

५. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला

६.  त्याच्यानंतर या ठिकाणी यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे.

७. एक मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी लागणार आहे.

तर एवढी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो.

मोफत पिठाची गिरण योजना संबंधित प्रश्न Mofat Pithachi Giran Yojana

मित्रांनो सर्वसाधारणतः या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे की हा अर्ज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हा अर्ज सुरू आहे. ही योजना सुरू आहे तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या या योजनांविषयी माहिती घेऊ शकता आणि तुम्ही त्यांना विचारू शकता. Mofat Pithachi Giran Yojana

मित्रांनो की तुमच्या जिल्ह्यामध्ये ही अशी प्रकारची योजना सुरू आहे की नाही,  सुरू असेल तर त्या ठिकाणाहूनच तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून समजून जाईल.मित्रांनो एक अतिशय चांगल्या प्रकारची महिलांसाठीची योजना या ठिकाणी राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे.

Mofat Pithachi Giran योजनेचा उद्देश

या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त महिलांनी घेऊन आर्थिक दृष्ट्या बळकट व्हावे असे उद्देशाने हे योजना सुरू करण्यात आलेली आहे. Mofat Pithachi Giran Yojana

माहिती आवडली असेल  तर मित्रांनो आपला whatsapp group नक्की जॉईन करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला DM करू शकता तसेच हा माहितीलेख तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून गरजू महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येईल.

Join Whatsapp Group https://chat.whatsapp.com/CIMOELKuYIi7E6jV4lZ06W

तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहिती पूर्ण माहितीलेखमध्ये तोपर्यंत नमस्कार.

थोडक्यात मोफत पिठाची गिरण योजना माहिती Mofat Pithachi Giran Yojana

 

Mofat Pithachi Giran Yojana

योजेनचे संपूर्ण नावमोफत पिठाची गिरण योजना 2023
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभाग
विभागराज्य महिला व बलकल्याण विभाग
लाभार्थीसध्या अनुसूचित जाती आणि जमातीतील गरीब महिला वर्ग
लाभपिठाच्या गिरणीच्या बिलावर तब्बल 90 टक्के सबसिडी देणे
श्रेणीराज्य सरकारी योजना 2023
उद्देशमोफत पिठाची गिरण देऊन महिलाना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन

 

Yojananews whatsapp group

Leave a Comment