शासकीय वाळू चे बुकिंग ऑनलाईन कसे करायचे ? | Online Sand Booking in Maharashtra
नमस्कार मित्रांनो सरकारकडून वाळू आणि रेतीज दिली जाणार आहे आणि यासंदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन वाळूची काही रेट आहेत दर आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत.
काही लाभार्थ्यांना मोफत वाळू सुद्धा दिली जाणार आहेत. याची तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता.
काय निर्णय आहे
आता काय निर्णय आहे ते जाणून घेऊयात मंत्रिमंडळ निर्णय 14 फेब्रुवारी 2024 वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वेक्षण सुधारित रेती धोरण “ना नफा ना तोटा” या तत्त्वावरती वाळू विक्रीचे दर जे आहे ते निश्चित करणार.
आता काय काय आहे ते समजून घेऊयात अनधिकृत उत्खनन व वाहतुकीसाठी आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सर्वेक्षण सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळानि मान्यता दिलेली आहे.
आता या मान्यतेमध्ये ना नफा ना तोटा या तत्त्वावरती वाळू दिली जाणार आहेत.वाळूचे जे काही उत्खनन आहे. उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत जी काही वाहतूक आहे ती डेपो निर्मित व व्यवस्थापक यासाठी एक निविदा प्रक्रिया राहणार आहे.
प्रतिब्रास दर
आता जे काही दर आहेत ते कशा पद्धतीने आहेत प्रतिब्रास ते पाहू शकतात.
मुंबई महानगर प्रदेश साठी काय रेट आहे तर १२००/- रुपये प्रतिब्रास राहणार आहे. बाराशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच रुपये 2६७/- प्रति मॅट्रिक टन.
मुंबई महानगर प्रदेश वगळून जे काही इतर क्षेत्रात असतील ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्यांना 600 रुपये प्रतिब्रास राहणार आहे म्हणजेच 133 रुपये प्रति टन इतकी स्वामित्व धनाची रक्कम असेल असं सुद्धा सांगण्यात आलेल आहे .Online Sand Booking in Maharashtra
मोफत वाळू कोणाला
मोफत वाळू कोणाला मिळणार तर शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणारे. म्हणजेच 22.50 मॅट्रिक टन एवढी वाळू घरकुल ज्यांना मिळतं त्यांना ही वाळू मोफत दिली जाणार आहे. Online Sand Booking in Maharashtra
ऑनलाईन पद्धतीने वाळू/ रेती बुकिंग कशी करायची.
स्टेप पहिली सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
स्टेप दुसरी वेबसाईटवर गेल्यानंतर ना तुम्हाला Sand Booking या नावाचा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचं आहे.
पुढे तुम्हाला तिथे जेवढे माहिती विचारतील तेवढी माहिती तुम्हाला टाकायचे आहे आणि माहिती योग्यरीत्या टाका जेणेकरून तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.Online Sand Booking in Maharashtra
ऑनलाईन बुकिंग नंतर किती दिवसात वाळू मिळेल ?
मित्रांनो, ऑनलाईन बुकिंग केल्या नंतर 15 दिवसांत वाळू घरपोच मिळेल.
Disclaimer
प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे, अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत बातम्या आणि राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित प्रमाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.Online Sand Booking in Maharashtra
तुम्हाला भन्नाट माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा आणि आमचा जो Whatsapp चा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.
Top Post
या 7 कागदपत्रांच्या द्वारे जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करता येणार | Land Ownership Documents
Online Sand Booking in Maharashtra
vanshavali वंशावळ म्हणजे काय ? 2024 Update वंशावळी हे एक मोठे कोडे आहे जे आपल्याला समजण्यास …
Online Sand Booking in Maharashtra
Fish Health Tips 30 माश्यामधील एक घटक तुमच्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल करते कमी.
Online Sand Booking in Maharashtra