पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्वाची माहिती | PM Kisan 16th Installment Date |

PM Kisan 16th Installment Date

पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्वाची माहिती | PM Kisan 16th Installment Date

मित्रांनो केंद्र सरकारचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेची हप्ते आता कायमचे बंद केले जाणार आहेत. तसेच अगोदर जर त्यांनी या योजनेचे काही हप्ते घेतले असतील तर ती रक्कम सुद्धा त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. तर कोणकोणत्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हफ्ते आता कायमचे बंद केले जाणार आहेत यात तुम्ही तर नाहीत ना तसेच पीएम किसान सन्मान निधीबाबत केंद्र सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे.[PM Kisan 16th Installment Date]

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ताह शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला दिला जाणार आहे याविषयीचे सविस्तरपणे माहिती आज आपण या पोस्टमधून जाणून घेणार आहोत तर पोस्ट नक्की पूर्ण पहा. मित्रांनो तुम्हाला यासारखे अपडेट तुमच्या व्हाट्सअप वर पाहिजे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप नंबर वर Hi पाठवून व्हाट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. [PM Kisan 16th Installment Date]

 

आता जाणून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेची हाफ्ते कायमचे बंद केले जाणार तसेच पीएम किसान सन्मान निधी घेऊन याचा १६ वा हप्ताह कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे.तर मित्रांनो केंद्र शासनाकडून 2019 मध्ये अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.

परंतु ज्या वेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीला कुणालाच या योजनेविषयी फारशी माहिती नव्हती म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे तसेच या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ती माहिती शेतकऱ्यांना नव्हती.लोकांनी फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कागदपत्रे त्यावेळेस लागतील तेवढी कागदपत्रे जमा केली आणि या योजनेचा लाभ हा सुरू केला.

मित्रांनो यावेळी ही योजना 2019 मध्ये सुरू झाली त्यावेळी या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनीच नोंदणी करून घेतली यामध्ये बरेचसे असे शेतकरी सुद्धा आहेत जे या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत. [PM Kisan 16th Installment Date]

जसे की इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी पती-पत्नी जास्त जमीन असणारे शेतकरी व इतर सरकारी कर्मचारी व अधिकारी अशा अनेक अपात्र शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत हा गैरप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना ती रक्कम परत करण्यासाठी सूचना दिली आहेत तसेच या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ यापुढे कायमचा बंद केला जाणार आहे. [PM Kisan 16th Installment Date]

यांना सोळावा हप्ता सुद्धा मिळणार नाहीये परंतु मित्रांनो आता केंद्र सरकारकडून या योजनेच्या निकषांमध्ये थोडा बदल करण्यात येणार असून केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या म्हणजेच आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह सोळावा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे मात्र सलग दोन दोन वर्षे आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये ते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत अशा या योजनेसाठी अपात्र शेतकऱ्यांकडून मागील तीन वर्षाच्या काळात १३ कोटी रुपयांची वसुली झाली असून जवळपास 25 कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे त्यांना सुद्धा शासनाकडून वसुली बाबत नोटिसी देण्यात आले आहेत 

मित्रांनो या योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र आहेत त्यांनी या योजनेसाठी E-Kyc  केली असेल तसेच बँक खाते आधार लिंक केले असेल आणि त्यांचे जमिनीचे रेकॉर्ड अद्यावत असतील तरीसुद्धा या अपात्र शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे तसेच त्यांनी अगोदर या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या हफ्त्याची  वसुली सुद्धा होणार आहे. [PM Kisan 16th Installment Date]

तसेच मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पी एम किसान सन्माननिधी घेऊन याचा सोळावा  हप्ताह कधी मिळणार आहे, .तर मित्रांनो नुकत्याच झालेल्या कॉन्फरन्स मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार असल्याचे सांगितले आहे या कॉन्फरन्स मध्ये बाबत बोलत होते. [PM Kisan 16th Installment Date]

कॉन्फरन्स मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. [PM Kisan 16th Installment Date]

यासारखे अपडेट तुम्हाला एकदम फास्ट आणि जलद गतीने पाहिजे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता खाली दिलेल्या व्हाट्सअपच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा आम्ही तिथे  खूप प्रकारच्या योजनेच्या माहिती जॉब अपडेट जनरल नॉलेज आणि खूप माहिती आम्ही त्या शेअर करत असतो लिंक वर क्लिक करा आणि जॉईन व्हा. [PM Kisan 16th Installment Date]

PM Kisan 16th Installment Date

पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्वाची माहिती:

अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई:

  • केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा गैरवापर करणाऱ्या आणि अपात्र असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
  • अशा शेतकऱ्यांकडून मागील तीन वर्षांमध्ये 13 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे आणि जवळपास 25 कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे.
  • ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरलेला आहे, ते या योजनेसाठी अपात्र आहेत आणि त्यांना मिळालेल्या हप्त्यांची वसुली केली जाईल.
  • सलग दोन वर्षे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पात्र शेतकऱ्यांसाठी:

  • एकदाच आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह सोळावा हप्ता दिला जाणार आहे.
  • पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिला जाण्याची शक्यता आहे. [PM Kisan 16th Installment Date]

online sand booking

तुम्ही अपात्र आहात का?
  • तुम्ही आयकर भरता का?
  • तुमच्या पत्नी/पतीकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे का?
  • तुम्ही सरकारी कर्मचारी/अधिकारी आहात का?

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्यांची वसुली होऊ शकते. [PM Kisan 16th Installment Date]

काय करावे?
  • तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून या योजनेतून माघार घेऊ शकता.
  • तुम्ही तुमच्या जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
  • तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
महत्वाचे:
  • ही माहिती 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत अद्ययावत आहे.
  • भविष्यात योजनेच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात.
  • अधिकृत माहितीसाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

आम्ही तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही तुमच्या पात्रतेबाबत खात्री करून घ्या आणि त्यानंतरच या योजनेचा लाभ घ्या.

व्हाट्सअप ग्रुप:

तुम्हाला अशाच प्रकारची अपडेट्स त्वरित मिळवायची असतील तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता:

तुम्हाला भन्नाट माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा आणि आमचा जो Whatsapp चा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.

Yojananews whatsapp group

 

Leave a Comment