भारतामध्ये 8 प्रकारच्या Number Plate असतात हे तुम्हाला माहिती आहे का ? Introducing Types of Number Plates in India | Best Info

Introducing 8 Types of Number Plates in India | Best Info

गाडीचा नंबर प्लेटवरून गाडीच्या मालकाचे नाव ऍड्रेस आणि फोन नंबर हा समजू शकतो.थोडक्यात नंबर प्लेट हे वाहनाची ओळख असते नंबर प्लेटचा प्रकार हा वाहनाच्या उपयोगावरून आणि वापरावरून ठरवला जातो. खाजगी वाहनांचा नंबर प्लेटचा प्रकार हा व्यवसायिक वाहनांच्या नंबर प्लेट प्रकारपेक्षा वेगळा असतो.

 

तसेच लष्कराच्या गाड्या, परदेशी राजपूत आणि सरकारी गाड्या यांचे नंबर प्लेट खूप वेगळ्या असतात तर आजच्या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत भारतामध्ये किती प्रकारच्या नंबर प्लेट आहेत आणि त्या कशा दिसतात तुम्ही ह्यामधील कितीतरी नंबर प्लेट बघितले असतील पण त्यांचा उपयोग केव्हा त्यांचा वापर कोण करत हे तुम्हाला माहीत नसेल.अशाच प्रकारचे नवनवीन माहिती आम्ही आमच्या वेब पेजवर टाकत असतो तर तुम्हाला त्याचे इन्स्टंट अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता खाली व्हाट्सअप ग्रुपचा तुम्हाला लिंक दिसत असेल तिथे तुम्ही क्लिक करा आणि जॉईन व्हा.

वेगवेगळ्या प्रकारच्या आठ नंबर प्लेट आहे त्या प्रत्येक नंबर प्लेट चा वापर वेगवेगळ्या उद्देशासाठी केला जातो. (Types of Number Plates in India )

आजच्या आर्टिकल मध्ये आज आपण त्या रंगांची माहिती घेऊ.

अशा अनेक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता.

खालील प्रमाणे नंबर प्लेटचे आहेत.  (Types of Number Plates in India )

१.पांढरी नंबर प्लेट

२.पिवळी नंबर प्लेट

३.हिरवी नंबर प्लेट

४.काळ्या नंबर प्लेट

५.निळ्या नंबर प्लेट

६.लाल नंबर प्लेट

७.पांढरी नंबर प्लेट

पुढे आपण सविस्तर या नंबर प्लेटची माहिती दिलेली आहे तर हा लेख तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या आठ प्रकारच्या नंबर प्लेट्स विषयी माहिती होईल. 

१.पांढरी नंबर प्लेट

Types of Number Plates in India

 

पांढऱ्या नंबर प्लेटवर काळे नंबर असतील तर ती नंबर प्लेट प्रायव्हेट वेहिकलचे असते म्हणजे खाजगी वाहनाची असते.

२.पिवळी नंबर प्लेट

Types of Number Plates in India

जसे की नावाप्रमाणे जर नंबर प्लेट पिवळे असेल आणि त्याच्यावर जर काळ्या कलर मध्ये नंबर असतील तर ते नंबर प्लेट खाजगी वाहनांसाठी वापरले जाते.

ज्या  वाहनाचा उपयोग कमर्शियल कामासाठी होतो जसे की छोटा हत्ती, कार, बसेस, डंपर, रिक्षा आणि ट्रक इत्यादी व्यावसायिक मालाच्या वाहनावर पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर केला जातो.

३.हिरवी नंबर प्लेट

हिरव्या नंबर प्लेट चा वापर भारतामध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये होऊ लागला आहे. कारण भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू लागली आणि त्यांच्यासाठी हिरवी नंबर प्लेट दिले जाते पण यामध्ये सुद्धा खाजगी वाहनासाठी आणि व्यावसायिक होण्यासाठी इलेक्ट्रिक नंबर वेगवेगळ्या असते. आता ती कशी असते ते आपण बघू.  (Types of Number Plates in India )

Types of Number Plates in India
T

 

जर तुम्ही खाजगी वापरासाठी इलेक्ट्रिक कार घेतली असेल किंवा बाईक घेतली असेल तर तिची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते आणि त्यावर पांढरे रंगात नंबर असतात.

४.आणि जर तुम्ही व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक कार घेतली असेल तर तिच्या हिरव्या नंबर प्लेटवर  पिवळ्या रंगात नंबर असतात .

Types of Number Plates in India

स्वाधार योजना 2023 संपूर्ण माहिती | Swadhar Yojana 2023 Good And Complete Information …Read More

५.काळ्या नंबर प्लेट

Types of Number Plates in India
Types of Number Plates in India

काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स फक्त व्यावसायिक वाहनांवर बसवल्या जातात ज्या भाड्याने दिल्या जातात. भाड्याच्या कारमध्ये काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स बसवल्या जातात ज्यावर नंबर पिवळ्या रंगात लिहिलेले असतात.

For Example :- Zoom Car. (Types of Number Plates in India )

६.जर काळ्या नंबर प्लेट वर पांढरे आकडे असतील तर ती गाडी वाहन आर्मीचे लष्कराचे असते.

७.निळ्या नंबर प्लेट

जर निळ्या नंबर प्लेटवर पांढरे नंबर असतील तर ते डिप्लोमॅटिक किंवा एमपीएससीची गाडी असते. (Types of Number Plates in India )

८.लाल नंबर प्लेट

लाल रंगाचे नंबर प्लेट ही खूप महत्त्वाचे नंबर प्लेट आहे या नंबर प्लेटवर आपल्या देशाचा अशोक स्तंभ चा लोगो असतो या नंबर प्लेटची गाडी आपल्या देशाचे पंतप्रधान, गव्हर्नर यांचे असते.

तर या आठ प्रकारच्या नंबर प्लेट भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. (Types of Number Plates in India )

आपल्या भारतामध्ये अतरंगी प्रकारचे सुद्धा नंबर प्लेट बघायला मिळतात जसे की तुम्हाला खाली फोटोमध्ये दिसत असेल. 

तुम्हाला भन्नाट माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा आणि आमचा जो whatsapp चा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. (Types of Number Plates in India )

आमचा व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन पण इथे दिसत असेल तर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा येथे आम्ही खूप साऱ्या प्रकारचे अपडेट टाकत असतो आणि आमचा टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करा तिथे Job Related आम्ही पोस्ट टाकत असतो.

Leave a Comment