Set Full Picture as WhatsApp DP Without Cropping

How to Set Full Picture as WhatsApp DP

मित्रांनो आपण जेव्हा पण Whatsapp Dp Update  करतो तेव्हा तो फक्त Square मध्येच Update होत असतो, पण आपल्याकडे असे काही फोटो असतात ते Square मध्ये नसतात मग ते अर्धवटपणे डीपीला अपडेट होत असतात म्हणजे DP ला Fit  होत असतात. How to Set Full Picture as WhatsApp DP

तर मग यावर उपाय काय ? 

तर मी तुम्हाला खाली काय स्टेप देतो त्या स्टेप वापरून तुम्ही तुमचा फोटो योग्य पद्धतीने डीपीला लावू शकता.

How to Set Full Picture as WhatsApp DP Without Cropping

1. सर्वात पहिल्यांदा तुम्ही गुगल क्रोम ला जावा.

 2. गुगल क्रोम ला गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचे UnCrop हे सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे खूप सारे रिझल्ट येतील त्यातील तुम्हाला पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ती ओपन करायचे आहेत. How to Set Full Picture as WhatsApp DP

Uncrop

खाली आम्ही screenshot सुद्धा दिले आहेत ते तुम्ही check करू शकता.

3.  तिथे तुम्हाला ईमेल आयडी ने साइन इन करायचे आहे.

4. त्यानंतर ना तिथे एक बॉक्स असेल तिथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे.

 

5. फोटो अपलोड झाल्यानंतर तिथे खाली Size चा बॉक्स येईल तिथे Custom नाव असेल तिथे क्लिक करा.

 6. तिथे क्लिक केल्यानंतर अजून दोन ऑप्शन येतात त्यातील तुम्हाला हा Square हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

7. यानंतर तुम्हाला Next या बटनावर क्लिक करायचे आहे.Click केल्यानंतर Waiting List पडेल जर तुम्ही ही सर्विस फ्री मध्ये वापरत असाल तरच               तुम्हाला वेटिंग लिस्ट पडेल तर तुम्ही पेड सर्विस वापरत असाल तर तुम्हाला वेटिंग लिस्ट पडत नाही तुमचा फोटो डायरेक्टली Resize होऊन जाईल.

8. यानंतरनं तुमचा रेक्टेंगल मधील फोटो किंवा इतर कोणत्याही शेपमधील फोटो हा A.I. च्या मदतीने स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट होईल आणि समोरच्या व्यक्तीला            समजणार सुद्धा नाही या फोटो इतर कोणत्याही शेपमध्ये होता आणि हा पूर्णपणे डीपीला Fit झालेला आहे. How to Set Full Picture as WhatsApp DP

Before

After

How to Set Full Picture as WhatsApp DP

 

याप्रकारे तुम्ही तुमच्या व्हाट्सअप डीपीला तुम्हाला हवे ते फोटो पूर्ण लावू शकता म्हणजे ते फोटो अजिबात कट होणार नाहीत किंवा अर्धवट डीपीला फिट होणार नाहीत.

तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही पोस्ट तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. जेणेकरून ते सुद्धा या ट्रिक चा फायदा घेऊ शकतील. तर अशाच नवनवीन  Tips And Tricks साठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, शेजारी दिलेला आयकॉन वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये जॉईन व्हा. How to Set Full Picture as WhatsApp DP

याप्रकारे तुम्ही तुमच्या व्हाट्सअप डीपीला तुम्हाला हवे ते फोटो पूर्ण लावू शकता म्हणजे ते फोटो अजिबात कट होणार नाहीत किंवा अर्धवट डीपीला फिट होणार नाहीत.तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही पोस्ट तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. जेणेकरून ते सुद्धा या ट्रिक चा फायदा घेऊ शकतील. तर अशाच नवनवीन  Tips And Tricks साठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, शेजारी दिलेला आयकॉन वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये जॉईन व्हा. How to Set Full Picture as WhatsApp DP

Top Post 

1. Best Ai Tool in 2024

Best Ai Tool in 2024

मित्रांनो हे Best AI Tool येणाऱ्या काळात होणारे illegal ?

कारण या या हॉटेलच्या मदतीने तुम्ही इंटरनेटवरून काही पण डाऊनलोड करू शकता आणि चॅट जीपीटी याची बरोबरी सुद्धा करू शकत नाही. तर आता हे Ai Tool कोणते तर सांगतो मित्रांनो याआधीही ही पोस्ट सर्वांसोबत शेअर करा Click Here To Read

Leave a Comment