Lek Ladki Yojana 2024 | लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती, फॉर्म, पात्रता, कागदपत्रं, रजिस्ट्रेशन, Pdf फॉर्म Yojana

Lek Ladki Yojana

  Lek Ladki Yojana ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुली आणि महिलांना मदत करण्यासाठी तयार केलेली एक विशेष योजना आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. मुलींना सक्षम करणे आणि त्यांना त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रात अधिक संधी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही एक महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे … Read more