रंगपंचमी आले की सर्वजण कलर पासून लपण्यासाठी इकडे तिकडे पळत असतात. पण अचानकच मागून कोणीतरी येत आणि अंगावर कलर टाकून जातं आणि आणि म्हणतो कसा ‘बुरा ना मानो होली है’…. How to remove the color from the face Use this simple tips
मित्रांनो आता आपल्याकडे शनीवारीवारी रंगपंचमी आहे, म्हणजे त्या दिवशी आपण एकमेकांना कलर रंग लावतो. शहरामध्ये तर होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून रंगपंचमीला सुरुवात होते आणि ऋषिपंचमीला संपते पण गावाकडे आपण ऋषिपंचमीलाच रंगपंचमी साजरी करतो.
‘बुरा ना मानो होली है’ म्हणत बच्चेकंपनी पासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण वयाचा विचार न करता रंगपंचमी साजरी करतात आणि एकमेकांना रंग लावत असतात. Best holi colour remove tips
पण आजकाल मार्केटमध्ये जे कलर येतात ते पूर्णपणे केमिकल मिक्स असतात आणि ते जर पाण्यासोबत मिक्स करून तर कोणाच्या शरीरावर केव्हा जास्त करून चेहऱ्यावर लावतात पण ते ओले करल केमिकल मिक्स असल्यामुळे चेहऱ्यावरून लवकर जात नाहीत मग तुम्ही दिवसातून पाच ते सहा वेळा जरी चेहरा धुतला तरी ते कलर जात नाही. makeup remover
तर मग हे पक्के कलर आता घालवायचे कसे याचं कोड सर्वांनाच पडलेला असतं. तर तुम्ही याचे टेन्शन अजिबात घेऊ नका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशा काही टिप्स ज्या वापरून तुम्ही तुमच्या शरीरावरील कलर एकदम सहज काढू शकता. How to remove the color from the face
तर पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा.
आपण जे पण उपाय सांगणारे ते पूर्णपणे नैसर्गिक आहेत त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.
How to remove the color from the face Use this simple tips
चला तर जाणून घेऊ आजचा उपाय
1. तुम्हाला एक मोठी वाटी घ्यायची आहे.
2. टोमॅटोचा ज्यूस / रस घ्यायचा आहे.
3. दीड चमचा टोमॅटोचा रस वाटीमध्ये घ्यायचा आहे या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते. जे आपल्या चेहऱ्यावर ग्लो तेज आणायला मदत करते.
4. यानंतर यामध्ये एक चमचा गुलाब पाणी मिक्स करायचा आहे.
5. यानंतर यामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिक्स करायचं आहे.
6. यानंतर एक चमचा बेसन पीठ यामध्ये मिक्स करायचे आहे. कारण बेसन पीठ शरीराला लावले तर आपल्या शरीरावर जो मळ असतो तो काढण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे याचा कोणताच साईड इफेक्ट होत नाही.
7. हे सर्व एकत्रपणे चांगले मिक्स करून घ्या. holi colour remove tips
आता हे तयार केलेले मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि जसा आपण मसाज करतो तसेच चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर दोन-तीन मिनिटांनी चेहरा फक्त पाण्याने धुवा बाकी कोणत्याही फेसवॉश किंवा साबणाने धुऊ नका. How to remove the color from the face
यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या चेहऱ्यावरील फक्त कलर निघून गेला असेल पण तुमच्या चेहऱ्यावरील जे पाणी असेल ते अजिबात टॉवेलने पुसू नका ते जसे आहे तसेच राहू द्या.
तुम्हाला खोबरेल तेल घ्यायचे आणि चेहऱ्यावर पाच मिनिटापर्यंत मसाज करायचा आहे. How to remove the color from the face कारण रंग मुळे आपली त्वचा कोरडी पडते त्यामुळे पाच मिनिटं खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्याने तेव्हा त्याचा मसाज केल्याने त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा मऊ पडण्यास सुरुवात होते. मसाज करून झाल्यावर तुम्हाला फेसवॉशने चेहरा धुवायचा आहे. How to remove the color from the face
जबरदस्त यानंतर तुम्ही आरशात पाहू शकता की तुमच्या चेहऱ्यावरील पक्का कलर हा पूर्णपणे गेलेला असेल.
भेसळयुक्त तूप कसे ओळखावे ? 10 easy ways to the check ghee purity
उपाय नंबर 2 Tips
नखावर लागलेला रंग काढण्यासाठी टूथपेस्ट लावून नख घासा.
नखावरील रंग सोडण्यासाठी नखावर आमचूर पावडर टाकून टूथब्रुशच्या मदतीने स्वच्छ करा.
रंगपंचमी खेळायला जाण्याआधी चेहऱ्याला आणि हात पायाला भरपूर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा.
रंगपंचमी खेळून झाल्यानंतर ना सरळ केसांना शाम्पू लावू नका त्या ऐवजी केसांना दही किंवा अंड्यातील पांढरा भाग लावा. त्यानंतर केस धुवून टाका.
तुम्ही केसांना अंड किंवा दही लावू शकत नसाल तर केसांना नारळाच्या दुधाने धुवा नंतर शाम्पू लावा.
मानेवरील किंवा हातावरील रंग काढण्यासाठी बेसन दही आणि हळदीचे एकत्र पेस्ट करून लावा.
चेहऱ्यावरील रंग काढण्यास गव्हाच्या पिठात तेल केव्हा लिंबाचा रस मिसळून पातळ पेस्ट करा रांगोळी पूर्वी आपल्या त्वचेवर लावा यामुळे रंग लवकर उतरण्यास मदत होईल. How to remove the color from the face
रंग काढण्यासाठी अनेकदा लोक गरम पाण्याचा वापर करतात पण असे केल्याने रंग आणखी घट्ट शरीरावर बसतो त्यासोबतच त्वचा ही कोरडी पडते त्यामुळे रंग काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
हाताचा रंग सोडवण्यासाठी विनेगरचाही वापर करू शकता. फिंगर बाऊलमध्ये विनेगर सोबत थंड पाणी मिक्स करा त्यामध्ये दहा मिनिटांसाठी हात बुडवून ठेवा तरही रंग गेला नाही तरी प्रक्रिया पुन्हा करा.
जर तुमचा सुद्धा कलर जात नसेल तर हा उपाय नक्की करून बघा आणि आर्टिकल तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा म्हणजे ते सुद्धा त्यांचा पक्का कलर काढू शकतील अशाच भन्नाट उपायासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा खाली गेलेला व्हाट्सअप चा फोटो वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा.How to remove the color from the face